मैसूर ऊटी भाग 4 / Mysore Ooty Part 4
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा नकाशा / Diagram of Tipu Sultan's Fort
वॉटर गेट - कावेरी नदीत उतरण्यासाठी किल्ल्यामधून एक गुप्त दरवाजा. हा दरवाजा मुख्यत्वे किल्ल्यावरच्या माणसांना पाणी भरण्यासाठी वापरला जात होता. टिपू सुलतानच्या एका नातेवाईकाने गद्दारी करून हा दरवाजा ब्रिटीश सैनिकांसाठी उघडला. त्यांनी आत मध्ये शिरून टिपू सुलतानाला ठार मारले.
Water Gate- One of the secret gate to Kaveri River from inside the fort. This gate was mainly used to fetch water of Kaveri River by people of the fort. One of the relatives of Tipu Sultan's become betrayer and opened the gate to British Soldiers. They entered into the fort and killed Tipu Sultan.
टिपू सुलतान चे शव इतर सैनिकान बरोबर जेथे सापडले ती जागा. /
The place where Tipu Sultan's body were found along with other soldiers.
टिपू सुलतान चे शव इतर सैनिकान बरोबर जेथे सापडले ती जागा. /
The place where Tipu Sultan's body were found along with other soldiers.
टिपू सुलतान चे शव इतर सैनिकान बरोबर जेथे सापडले ती जागा. ह्या जागेवर स्मारक बनवले आहे. /
The place where Tipu Sultan's body were found along with other soldiers. They have created monument.
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल / Tipu Sultan's Summer palace
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल भोवतालचा बगीचा / Garden around Tipu Sultan's Summer palace

टिपू सुलतान चे उन्हाळी महालचे प्रवेशद्वार / Tipu Sultan's Summer palace entrance
तोफ च्या आत मध्ये/ Inside the Cannon
तोफ च्या वर केलेले कोरीव काम / Carving on Cannon
तोफ/ Cannon
ख्रिस्तमस झाड / Christmas tree
महालातून दिसणारे प्रवेशद्वार / Entrance view from Palace
तोफ/ Cannon
खारुताई गवतात खेळताना / Squirrel playing on Grass
प्रवेशद्वार / Entrance
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!