मैसूर ऊटी भाग 3 / Mysore Ooty Part 3
श्रिरंगपटना मैसूर शहरापासून १९ किमी दूर आहे. पूर्ण शहर कावेरी नदी ने वेढले असून श्रिरंगपटना शहर एक बेट असल्यासारखे आहे.
शहराचे नाव श्रिरंगनाथस्वामी च्या नावावरून ठेवले गेले आहे. श्रिरंगनाथस्वामी चे शासन तेथे चालते अशी तिथे प्रथा आहे. दक्षिण भारतातील वैष्णव समाजाचे हे एक महत्व पूर्ण असे मंदिर आहे. मंदिर ९ व्या शतकाच्या आसपास बनवले गेले आहे. हे शहर विजयनगरी साम्राज्य च्या काळातले एक महत्वपूर्ण शहर होते. १९६० साले राजा वोडेयार ने श्रिरंगपटनाच्या राजा रंगाराया ला युद्धात हरवले होते. राजा वोडेयार ने त्यावर्षी नवरात्री आणि विजयादशमी साजरी केली त्यावेळे पासून तेथे विजयादशमी साजरी करण्याची प्रथाच चालू झाली आहे.

हे मंदिर म्हणजे एकावर एक मोठे मोठे अति भव्य पाषाण रचून केलेले स्थापथ्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना आहे. मंदिराचे आतील फोटो खाली दिलेले आहेत. श्रिरंगनाथस्वामी चे फोटो काढण्यास मनाई असल्याने त्याचे फोटो काढू शकलो नाही.
This temple is an excellent example of engineering by placing very huge sizes of stones perfectly. Some photos inside the temples are attached below. Due to restrictions i could not take Shri Ranganathswami's photographs.
सरस्वती ची पाषाणात कोरलेली मूर्ती /Saraswati's Idol inside the temple
पूर्ण मंदिर मोठ्या पाषाणात कोरून एकमेकांवर रचलेले आहे/ Whole temple is structured on big pieces of Stones
पाषाणात कोरलेली मूर्ती /goddess carved in a stone
पाषाणात कोरलेली मूर्ती / goddess carved in a stone
मोठे एक पाषाणात कोरलेले स्तंभ / big single stone pillar
गरुड आणि सर्प देव / God eagle and Snake
मोठे स्तंभ / big pillars
सुजित आणि अर्चना /Sujit and Archana
झरोखा / Skylight
पाषाणात कोरलेला हत्ती / an elephant
आम्ही चौघे /four of us
मी आणि विजू / me and Viju
तुळशी वृंदावन / Tulasi Vrindavan
तुळशी वृंदावन वर ची शिल्प कला /architecture work on Tulasi vrindavan
आमचे नशीब चांगले कि आम्ही वेळेत पोहोचलो. मंदिर बंद करायची वेळ झाली होती./ we were lucky to reach there before Temple closing.
मंदिर बंद होत आहे / temple is closing for noon
मंदिर बंद होत आहे / temple is closing for noon
बंद होत आहे / closing
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!