श्री स्वामी समर्थ
CONVERSATION
बुढ्ढा कोन है बे ?
सचिनची शंभरावी सेन्चुरी
![]() |
सचिनचे शंभरावे शतक |
ज्यांना सचिन तेंडूलकर काय चीज आहे हे माहित नाही त्यांनी गेले काही दिवसात खूप बकबक केली. त्या सगळ्यांना आज उत्तर मिळाले असेल ही अपेक्षा.
वाईट एका गोष्टीचे वाटते की आज इंटरव्यू देताना त्याला हे सांगावे लागले की मी केलेली ९९ शतके कोणी बघितली नाही पण माझे १०० वे शतक होत नाही म्हणून सगळ्यांनी (मानसिक) त्रास दिला.
सचिन मला माहिती आहे की तू ह्या बकबक कडे लक्ष देणार नाहीस. तू असच खेळत राहा. अजून क्रित्येक वर्षे तुला क्रिकेट खेळताना बघायचे आहे.
भोवऱ्याकडून तुझे शंभरवेळा अभिनंदन.
ता.क : तुम्ही सचिनची नवीन हेअरस्टाईल बघितली आहे का? मला तर आवडली .
CONVERSATION
Subscribe to:
Posts
(
Atom
)
Total Pageviews
Popular Posts
-
गेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर , नवीन वह्य...
-
कधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या...
-
मुखवटा | लेखक - अरुण साधू | रसग्रहण ------------------------------------------------------------------------------------------ (हा...
-
कोंकण डायरी मधल्या नोंदी: फेब्रुवारी २७, २०१६ कोंकण प्रवासात असलो की सकाळी अलार्म वाजून उठायची गरजच कधी पडली नाही. सकाळी सहा-साडे स...
-
मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस ह्यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा सत्ता स्थापने आधी किंवा शपथविधी सोहळ्यामध्ये अमित शहा ...
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!