About me

मी आशिष अनंत सावंत, अजुन काय लिहिणार माझ्याबद्दल? मनातल्या मनात घोळणारे विचार कुठेतरी व्यक्त करायची इच्छा होती. त्यासाठी हा ब्लॉग लिहियाचा प्रपंच. मनात येणारे विचार हे पूर्णतया माझे स्वत:चे विचार आहेत. त्यात कुणा व्यक्तीच्या किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा विचार नाही.

विचार आवडले (नाही आवडले तरीहि) तर कमेंट/ टिपण्णी द्यायला विसरू नका.

धन्यवाद,
आशिष'


Hi, I am Ashish Anant Sawant....nothing did much in a life...like every common man...done a graduation..searched for a job...married with a beautiful girl...given birth to cutest boy...and now searching with myself whether i lived my life...or yet to....

Ashish Sawant'

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top