Crayon work
Firstly i drew outline with pencil for faster sketch before model change her pose. Then i used crayons pencils to color this sketch. Problem with the Crayon is that you have to be very careful while drawing even single line or dot. As there will not be undo or eraser for this. See i did a little mistake in lips. I might have done correction also but thought to leave as it is. It may have ruined whole picture. This is my sketch without referring any book.
You liked it?
क्रेयॉन पेन्सिल वर्क.
आधी मी मॉडेल ने पोज बदली करण्याधी पेन्सिलने जलद आउट लाईन स्केच काढून घेतले. मग चित्र रंगवण्यासाठी क्रेयॉन पेन्सिल वापरली. क्रेयॉन पेन्सिल वापरण्यामध्ये एकच अडचण आहे ती म्हणजे तुम्हाला एखादी रेखा किंवा अगदी बिंदू काढतानासुद्धा खूप काळजीपूर्वक करायला लागते. एकदा कि कागदावर रेषा उमटली कि तिला खोडता येत नाही. माझ्याकडून सुद्धा एक चुकी झाली आहे ओठ रंगवताना. मी कदाचित ती चूक झाकू ही शकलो असतो पण मी ते तसेच सोडून दिले कदाचित पूर्ण चित्र खराब झाले असते.
हे माझे स्वत:चे चित्र आहे
तुम्हाला आवडले कि नाही ते नक्की सांगा
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!