Nrutyamagna Saraswati / नृत्यमग्न सरस्वतीNrutyamagna (Dancing) Saraswati. This sketch was found in one of the old magazine. Rather than just sketching i have tried with different idea. I just painted background in water color and then with 000 brush outline is drawn  in black poster color.

नृत्यमग्न सरस्वती. हे स्केच एका जुन्या मासिक मध्ये होते. ते नुसत्या स्केच मध्ये काढण्यापेक्षा बॅकग्रांउड ला जलरंग सोडले आणि मग ००० नंबर चा ब्रश घेऊन काळ्या पोस्टर कलर ने फक्त आउट लाईन काढली.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top