लेना होगा जनम तुम कई कई बार.....
एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल.
केसाचा कोंबडा पडून वेगळीच स्टाईल करणारा देवानंद
गाईड मधला राजू आणि नंतर झालेला स्वामी,
ज्वेलथीफ मधला देवानंद,
हिरापन्ना मधला फोटोग्राफर,
दम मारो दम गाणे चालू असताना बहिणीला शोधात असणारा भाऊ,
फुलों का तारों का सबका केहना है गात बहिणीची समजूत काढणारा भाऊ,
चुडी नाही है मेरा दिल है .....म्हणत मान डोलवत गाणे म्हणणारा प्रियकर
दिल आज शायर है...गम आज नगमा है म्हणत मोठ्या मिश्या लावलेला देवानंद
मेरा मन तेरा प्यासा म्हणत आरशात बघत गाणे म्हणणारा देवानंद
शोखीयोन मे घोला जाये म्हणत नशीली चाल चालणारा देवानंद
दिल का भंवर करे पुकार म्हणत नूतन च्या मागे मागे फिरत पायऱ्या उतरणारा देवानंद
अच्छा जी मै हारी चलो मान जावोना म्हणणाऱ्या मधुबालावर वर रागावणारा देवानंद
ये दिल ना होता बेचारा म्हणत गाडीच्या पुढे आपल्या खास चालीत चालणारा देवानंद
अरे कितीतरी आठवणी मागे ठेवून गेला आहेस. तू दिलेले चित्रपट, तू अभिनय केलेली गाणी, कोणी कितीही बोलो आणि कितीही अपयश येऊन ही तू दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट...कितीतरी अनमोल ठेवा तू मागे ठेवून गेला आहेस.
एकाच गोष्ट तू कधी केली नाहीस ती म्हणजे पडद्यावर कधी रडला नाहीस. जेव्हा कधी रडायचा सीन आलास की हाताच्या ओंजळीत तू आपले तोंड लपवून घ्यायचास किंवा कॅमेरा कडे पाठ तरी फिरावायचास. रडणे कधी तुला जमलेच नाही. म्हणूनच तुला नेहमी हसतमुख चेहऱ्याचा एवर-ग्रीन कलाकार म्हणत असावे.
तुझ्या यशस्वी कारकिर्दी कडे पाहत आणि भारतीय सिनेमासाठीचे तुझे योगदान पाहून एवढेच म्हणावेसे वाटते
अभी ना जावो छोडकर के दिल अभी भरा नाही
अभी तो कुछ कहा नहीं
अभी तो कुछ सुना नहीं
अभी न जावो छोड़ कर
के दिल अभी भरा नहीं....
![]() |
one and only .....Dev Anand |

भोवरा ह्या सदाबहार कलाकाराला सलाम करतो.
मनकल्लोळ कडून देखील ह्या सदाबहार कलाकाराला सलाम...
उत्तर द्याहटवामनकल्लोळ कडून देखील ह्या सदाबहार कलाकाराला सलाम...
उत्तर द्याहटवाpal bhar ke liye koi hume pyar kar le ...jutha hi sahi....
उत्तर द्याहटवाevergreen hero ko forever salam and heartly shradhanjali..inhone hume flirt karna sikhaya inki ada ki nakal karne main jo maja tha wo kisi aur ki ada main kaha??
jony mera naam ,jwel thif kai super duper hit films aai aur uske gane aaj bhi gunguna neko maan karta hai...i like dev anand lot....hum ne apne kai picnic main inki nakal utari hai jaise agar mimicri ho aur dev sahab ka acting nahi kare to mimicri khatam nahi hoti ...god bless my man..... ILU
जिगर, खरच देवानंद शिवाय मिमिक्री पूर्णच होऊ शकत नाही...एक वेगळीच अदा आणि स्टाईल त्याच्या अभिनयात होती.
उत्तर द्याहटवाधन्यवाद..
@ मनकल्लोळ
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
देव आनंद म्हणजे सदाबहार गाणी...त्याची स्टाइलच वेगळी...
उत्तर द्याहटवाखरच सागर !! देवानंद त्याच्या गाण्यांबद्दल खूप मुडी होता. जंजीर सारखे चित्रपट त्याने केवळ त्याच्यावर गाणे नाही म्हणून सोडून दिले आहे.
उत्तर द्याहटवाराज दिलीप आणि देव.... आईच्या किंवा जरा त्याहून आधीच्या जमान्याचे कलाकार.... राज आणि दिलीप मला कधीच आवडले नाहीत. ( माफी लोक्स! ) आणि देव मात्र नेहमीच भावला. कुछ तो बात थी ! प्रामुख्याने जाणवते ते म्हणजे तो कधीच आक्रस्ताळा नव्हता. ( त्याच्या वाट्याला तसेच किरदार आले म्हणून असेल कदाचित... पण तरीही... )
उत्तर द्याहटवादेवआनंद आपल्या भूमिकेबद्दल खुपच जागरूक असायचा. त्याच्या एवरग्रीन आणि हिरो ह्या सकल्पनेला धक्का लागेल असा रोल त्याने कधीच निवडला नाही. कदाचित त्यामुळेच तो कधी बोरिंग वाटला नाही.
उत्तर द्याहटवाधन्यवाद भानस ब्लॉग भेट देऊन कमेंट दिल्याबद्दल
काही लोकांची किंमत ते गेल्यावरच कळते. देवानंद जेव्हा गेला तेव्हाच मला कळल की तो किती थोर होता.
उत्तर द्याहटवात्याने केलेलं काम केवळ महान.
त्याच्या आणि गुरुदत्त च्या दोस्तीची कहाणी सुद्धा ग्रेटच.
लेना होगा जनम हमे..... हे माझ आवडत गण. मी ते ऑफिस च्या कार्यक्रमात म्हंटल होत. माझ्या गरोदर बायकोला डेडीकेट केलं होत.
खरच एव्हर ग्रीन कलाकार......
धन्यवाद मिलिंद ..,,
हटवातुझ्या कमेंट ने परत देवानंद च्या आठवणी जाग्या झाल्या