माझा विठ्ठल-- पहिला वॉलपेपर

 

काही महिन्यापूर्वी बनवलेला छोटा वॉलपेपर. विठ्ठल ह्या नावातच अशी काही वेगळी उर्जा आहे की नवीन काहीतरी करावेसे वाटते.

CONVERSATION

3 comments:

  1. दादा हा वॉलपेपर तू तयार केलास ???

    ReplyDelete
  2. हो रे !! प्रयत्न केला आहे. एवढा काही जमला नाही..पण असच काहीतरी...

    ReplyDelete
  3. खरच चांगला प्रयत्न आहे फक्त हा वॉलपेपर कसा तयार केला आहे, याची थोडक्यात माहिती दिली असतीस तर तो समजण्यास आणखीन मदत झाली असती.....

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top