tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post2452541415072087946..comments2024-03-16T14:10:53.809+05:30Comments on || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.: अशाच एका कातरवेळी...Ashish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-1780055689466941832018-02-25T19:45:10.407+05:302018-02-25T19:45:10.407+05:30धन्यवाद यतीन...भरून पावलोधन्यवाद यतीन...भरून पावलोAshish Sawanthttps://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-18079815837466166012017-10-28T07:30:53.877+05:302017-10-28T07:30:53.877+05:30अप्रतिम !!! फार पूर्वी 'सामना' मध्ये रविवा...अप्रतिम !!! फार पूर्वी 'सामना' मध्ये रविवारच्या अंकात ग्रेस यांचा लेख येत असे. वाचून डोकं भाणाणून जाई. विषय काय, सुरुवात कुठून, शेवट काय, कावीळ सांगायचंय काय काही कळायचं नाही. पण अर्ध्या पानाचा तो गद्य पद्य मिश्रित लेख, वाचायला सुरु केल्यावर मेंदू थांबायची परवानगी देत नसे. भाषासौंदर्य अप्रतिम ! <br />तू आता त्या next level वर चाललायस..<br />कुठे कुठे थोडेसे रत्नाकर मतकरी आठवतात. बारीकसारीक गोष्टींचं वर्णन मनाशी भिडतं. रफी चा बॅकग्राऊंड लेखातून अलगद मनात चिकटून जातो. चहा, दप्तर, बसचे लाईट्स, रक्ताचा थेंब.. व्वा! चेतनागुणोक्ति चा असा भरभरून वापर. एकूण लेखातून ती भ्रमित अवस्था व्यवस्थित फील होतेय...<br />इट्स 'ग्रेस'फुल...Anonymoushttps://www.blogger.com/profile/12085168565987370690noreply@blogger.com