tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post4594508520699405091..comments2024-03-16T14:10:53.809+05:30Comments on || भोवरा || फोटोग्राफी, आर्ट, प्रवास वर्णन, कथा, ब्लॉग ई.: I hate AutowalasAshish Sawanthttp://www.blogger.com/profile/13929638411894959862noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-69006199121186597082011-11-11T21:34:18.189+05:302011-11-11T21:34:18.189+05:30@Anonymous
धन्यवाद, ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल. नाव...@Anonymous

धन्यवाद, ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल. नाव सांगितले असते तर बरे झाले असते.भोवराhttps://www.blogger.com/profile/11477024367758008132noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-30401679906898634142011-11-11T21:33:27.143+05:302011-11-11T21:33:27.143+05:30@श्रीकांत
अरे आपल्या सारखे सामान्य माणूस आणि त्यां...@श्रीकांत
अरे आपल्या सारखे सामान्य माणूस आणि त्यांचे अनुभव इथून तिथून सारखेच.भोवराhttps://www.blogger.com/profile/11477024367758008132noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-15282791256254750772011-11-11T21:28:52.787+05:302011-11-11T21:28:52.787+05:30Mynac
तुझ्या दोन्ही कमेंट बद्दल आभार. तुझ्यासारख्य...Mynac
तुझ्या दोन्ही कमेंट बद्दल आभार. तुझ्यासारख्या कट्टर पुणेरी माणसाकडून मिळणाऱ्या कमेंटला खरच महत्व असते.
पेज लोडिंग बद्दल म्हणशील तर ते ब्राउजरचे वर्जन तसेच नेट स्पीड वर अवलंबून आहे. मी सर्व ब्राउजर मध्ये आणि वेगवेगळया स्पीड वर ट्राय करून बघितले. सहसा ऑफिस मध्ये जेथे एकाच नेट कनेक्शन वर खूप कनेक्शन दिले असतात तेथे थोडा लोड व्हायला वेळ लागतो. घरच्या पीसी वर लवकर लोड होते. IE7 पेक्षा कमी ब्राउजर असेल तरी लोड हळू हळू होतो. तरीसुद्धा मी काही विजेट्स कमी करता येतात का ते बघतो.

तसेच ब्लॉग चे हेडिंग चित्र हे दुसऱ्या साईट वर टाकले आहे कारण त्या साईज चे चित्र पिकासा मध्ये टाकले की ते आपोआप कमी साईज मध्ये परावर्तीत होते आणि बरोबर दिसत नाही...
पण तरी सुद्धा काही दुसरा पर्याय आहे का ते बघतो....
धन्यवाद असच भेट देत राहा.भोवराhttps://www.blogger.com/profile/11477024367758008132noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-26396812956920537332011-11-11T21:05:05.143+05:302011-11-11T21:05:05.143+05:30दादा लेख मस्तच झाला आहे. ह्यातील बरेसे अनुभव मी द...दादा लेख मस्तच झाला आहे. ह्यातील बरेसे अनुभव मी देखील घेतले आहेत.SHRIKANT VALANJUhttps://www.blogger.com/profile/15346140936805576147noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-39436237793654578842011-11-11T16:30:01.050+05:302011-11-11T16:30:01.050+05:30आशिष,
माहित नाही पण तुझा भोवरा फिरायला,गरगरायला खू...आशिष,
माहित नाही पण तुझा भोवरा फिरायला,गरगरायला खूप वेळ लागतो..... आय मीन .. ब्लॉग स्क्रीन वर व्हिजिबल व्हायला खूपच वेळ घेतो... इतर ब्लॉगचे मुख्य पान लगेच ओपन होत असते.. थोड बघशील का ? धन्यवाद...mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-54733893558149075152011-11-11T02:59:11.170+05:302011-11-11T02:59:11.170+05:30full-to barobarfull-to barobarAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7229057083788341687.post-40304061768315884392011-11-11T01:03:54.273+05:302011-11-11T01:03:54.273+05:30रिक्षेवाल्यांमुळे.... रिक्षा समोर रागाने गरगरलेला ...रिक्षेवाल्यांमुळे.... रिक्षा समोर रागाने गरगरलेला भोवरा...:)
लेख मस्त झालाय..........................

mynacAnonymousnoreply@blogger.com