दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा काला-घोडा फेस्टिवलची जोरदार सुरुवात झाली. मी शनिवारीच जाऊन बघून आलो. पण ब्लॉग वर अपडेट करायला दुसरा शनिवार उजाडला. खर तर पुढचे सात दिवस ऑफिस मधून सुट्टी काढून दिवसभर तिथे राहायला पाहिजे. पण काय करणार जमण्यासारखे नाही आहे. खरच ज्याला कले मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याने नक्कीच इथे भेट दिली पाहिजे. काही काढलेले निवडक फोटो खालील फोटोब्लॉग लिंक वर देत आहे.
Total Pageviews
Popular Posts
-
आज काय वाटले काय माहित? ऑफिस मध्ये बॉस नव्हता लवकर निघावेसे वाटले. कोणालाच न विचारता पाच वाजता निघालो....मित्राच्या बाईक वरून आलो आणि ट्राफि...
-
गेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश...
-
होय!! “सैराट” पहिला...एक वेळा नाही तर एकाच दिवसात दोन वेळा !!! खूप चांगल्या आणि वाईट अश्या उलटसुलट चर्चा ऐकून सुद्धा पाहिला...आणि दो...
-
ऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...
-
१९८४ साली प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन ला घेऊन एक चित्रपट काढतो. ह्या वर्षातला अमिताभचा हा दुसरा चित्रपट. पहिला श्रीदेवी बरोबर केलेला इन्किल...
Like us
Tweet Tweet
Blog Archive
-
▼
2011
(79)
-
▼
February
(18)
- Sleeping Girl
- Girl Standing in a Balcony
- श्रीगणेशा..
- श्री घाटण देवीचे मंदिर
- My Tour Diary/ माझे प्रवास वर्णन
- हनिमूनला गेल्यावर...
- हनिमुनला जाण्यापुर्वी
- Valentine Hearts
- चंद्र / The moon
- ताज हॉटेल, मुंबई / Taj Hotel, Mumbai
- ताज हॉटेल, मुंबई / Taj Hotel, Mumbai
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई / Gateway Of India, Mumbai
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई / Gateway Of India, Mumbai
- काळाघोडा फेस्टिवल २०११
- Kalaghoda Festival 2011 part 2
- Kalaghoda Festival 2011 part 1
- भारतीय टपाल खात्याचा नविन उपक्रम
- माझ्यासाठी एक सुवर्णयोग....
-
▼
February
(18)
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!